(प्रतिनिधी) : उदगीर येथे महात्मा बसवेश्वर जयंती महोत्सव 2026 निमित्त वीरशैव लिंगायत समाज उदगीर पतंजली योग शिबिर उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा बसवेश्वरांच्या 921 व्या जयंतीनिमित्त नगर परिषद उदगीर प्रांगणामध्ये भव्य इंटिग्रेटेड योग शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. हे शिबिर बुधवार दिनांक 15 एप्रिल 2026 ते दिनांक 18 एप्रिल 2026 पर्यंत पहाटे साडेपाच ते सात या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात पतंजली योगपीठ हरिद्वार यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार मार्गदर्शन केले जाणार आहे. तरी उदगीर नगरीतील सर्व योग प्रेमींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन महात्मा बसवेश्वर जयंती महोत्सव समिती 2026 वीरशैव लिंगायत समाज उदगीर व पतंजली योग परिवार उदगीर यांच्या तर्फे करण्यात येत आहे.॥ ॐ श्री गुरू बसवलिंगाय नमः ॥*उदगीर येथे भव्य इंटिग्रेटेड योग शिबिराचे आयोजन*उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर येथे महात्मा बसवेश्वर जयंती महोत्सव 2026 निमित्त वीरशैव लिंगायत समाज उदगीर पतंजली योग शिबिर उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा बसवेश्वरांच्या 921 व्या जयंतीनिमित्त नगर परिषद उदगीर प्रांगणामध्ये भव्य इंटिग्रेटेड योग शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. हे शिबिर बुधवार दिनांक 15 एप्रिल 2026 ते दिनांक 18 एप्रिल 2026 पर्यंत पहाटे साडेपाच ते सात या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात पतंजली योगपीठ हरिद्वार यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार मार्गदर्शन केले जाणार आहे. तरी उदगीर नगरीतील सर्व योग प्रेमींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन महात्मा बसवेश्वर जयंती महोत्सव समिती 2026 वीरशैव लिंगायत समाज उदगीर व पतंजली योग परिवार उदगीर यांच्या तर्फे करण्यात येत आहे.॥ ॐ श्री गुरू बसवलिंगाय नमः ॥
