शिवकला बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित कै. रघुनाथराव पतंगे अनुसूचित जाती निवासी आश्रम शाळा सोनवळा तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथे दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी 77 वा प्रजासत्ताक दिन उत्सवात साजरा करण्यात आला..

शिवकला बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित कै. रघुनाथराव पतंगे अनुसूचित जाती निवासी आश्रम शाळा सोनवळा तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथे दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी 77 वा प्रजासत्ताक दिन दिन साजरा करण्यात आला.शिवकला बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित कै.श्री रघुनाथराव पतंगे अनुसूचित जाती निवासी आश्रम शाळा सोनवळा तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथे 26जानेवारी 2026 रोजी 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. महेश्वर रघुनाथराव पतंगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पवन साठे तसेच शाळेच्या उप – मुख्याध्यापक व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होता..77 वा प्रजासत्ताक दिन शाळेमध्ये आनंदात साजरा करण्यात आला..

maymarathi24news
Author: maymarathi24news

MSW DOCTORATE IN SOCIAL WORK

Leave a Comment

शहर चुनें