अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- अंबाजोगाई शहरातील नामांकित खोलेश्वर माध्यमिक विद्यालय रविवार पेठ अंबाजोगाई येथील वार्षिक स्नेहसंमेलनचा कार्यक्रम उत्साह साजरा के करण्यात आला या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमास खोलेश्वर विद्यालयाचे अध्यक्ष सचिव हजर होते. प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी हजर होते.. स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम अगदी उत्साहात साजरा करण्यात आला आहे विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला..


