वाढवना, प्रतिनिधी. सगु हसन.
उदगीर तालुक्यातील वाढ व ना (बू) येथील कवडेकर कोचिंग क्लासेस च्या, दहावी वर्गाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देऊन परीक्षेच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले. वाढ व ना येथे मागच्या पंधरा वर्षापासून कोचिंग क्लासेस च्या वतीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे अध्यापन चालू असल्याने विद्यार्थी व पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
