उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वयाच्या 66 व्या वर्षी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. यानंतर सबंध महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या अकाली निधनाने राजकीय विश्वात पोकळी निर्माण झाली आहे. राज्यातील एक कणखर, प्रशासनावर पकड असणारा, जनसामान्यांसाठी झटणारा नेता गेल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
