राज्याने अर्थमंत्री गमावला तर राष्ट्रवादीने पक्षाचा प्रमुख.. अजित दादांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वयाच्या 66 व्या वर्षी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. यानंतर सबंध महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या अकाली निधनाने राजकीय विश्वात पोकळी निर्माण झाली आहे. राज्यातील एक कणखर, प्रशासनावर पकड असणारा, जनसामान्यांसाठी झटणारा नेता गेल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

maymarathi24news
Author: maymarathi24news

MSW DOCTORATE IN SOCIAL WORK

Leave a Comment

शहर चुनें